भाष्यकार संदीपजी महाडिक यांच्या लेखणीतून साकारलेल्या पुस्तकाचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशित केले…
दि. 04/12/2022 रोजी आपल्यातील उदयोन्मुख फुले, शाहु, आंबेडकर चळवळीतील लेखक, समीक्षक, भाष्यकार संदीपजी महाडीक यांच्या लेखणीतुुन साकारलेल्या 22 प्रतिज्ञा एक…