मुख्यमंत्री शिंदें साहेबांच्या हातून स्नेहा जावळीला बाळासाहेबांच्या लेकी पुरस्कार मिळाला
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांच्या हस्ते नायगावच्या स्नेहा जावळे यांना बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ” बाळासाहेबांच्या लेकी ” वारसा कर्तुत्वाचा सन्मान माय भवेनीचा हा पुरस्कार 23 जानेवारीला मुंबई यशवंतराव चव्हाण या…
वसई विभागातील अतिक्रमण अधिकारी दलालांच्या भूमिकेत
तहसीलदार कचेरी समोरील टपऱ्या उचलण्यात भेदभाव:- डॉ. अरुण घायवट वसई तहसीलदार कचेरी समोरील टपऱ्या आज उचलण्यात आल्या मात्र या टपऱ्या उचलताना काही राजकीय मंडळी करीत असलेली पाठराखण आणि टपरी उचलण्यास…
रिकॅलिब्रेशन दंड रद्द न केल्यास पंचवीस जानेवारीला पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा बेमुदत बंद – विजय खेतले
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण विभागाचे सचिव यांनी 16 जानेवारीपासून मीटर *रिकॅलिब्रेशन करता पन्नास रुपये प्रतिदिन व परवाना निलंबन तथा जास्तीत जास्त पाच हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्याचे लेखी आदेश…
दुर्ग रक्षक फोर्स यांनी रायगडावर राबवली सलग ३ दिवस प्लास्टिक मुक्त गडकिल्ले विशेष मोहीम…
आपला इतिहास आपला अभिमान आहे त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे हेच ध्येय लक्षात घेवून गेली अनेक महिने प्लास्टिक मुक्त गडकिल्ले यावर दुर्ग रक्षक फोर्स आयोजित अनेक संस्था, पुरातत्व…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नालासोपारा विधानसभा उप अध्यक्ष प्रेमसागर इगवे यांचा अहमदाबाद हायवे ला अपघात….
रिपांइ चे तरुण तडफदार व्यक्तिमत्व व विधानसभा उप अध्यक्ष पदी असलेले मा. प्रेमसागर बा. इगवे यांचे शनिवारी रात्री 10.00 वा.घोडबंदर येथे अपघात झाला असुन त्यात ते थोडक्यात बचावले आहे. ठाण्यावरून…
सरपंच उपसरपंच सह चार सदस्य अपात्र होण्याची शक्यता
सत्पाळा ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता माजी सरपंच अनिल ठाकुर ह्यांच्या पाठपुराव्याला यश प्रतीनीधी वसईवसई तालुक्यातील सत्पाळा ग्रामपंचायत हि नेहमिच विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेली आहे.आता पुन्हा एक प्रकार समोर आला आहे.…
कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा ‘सिकंदर’…
घरात असणाऱ्या अठराविश्वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे…
रखडलेल्या पोलिसांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त १२ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या…
नालासोपारा :- पोलिस निरीक्षकांच्या रखडलेल्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या १२ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या मंगळवारी करण्यात आलेल्या आहेत. बाहेरून बदली होऊन आलेल्या दोन…
