ग्रामपंचायतीच्या जागेवर महसूल विभागाकडूनच अतिक्रमण
ग्रामपंचायतीच्या जागेवर महसूल विभागाकडूनच अतिक्रमण अतिक्रमण करून उभारलेल्या तलाठी कार्यालयाच्या उद्घाटनाला तहसीलदार,प्रांताधिकाऱ्यांची उपस्थिती सरपंचाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष;सत्पाळा गावातील प्रकार विरार(प्रतिनिधी)-आजपर्यंत भूमाफीयांद्वारा…