Month: February 2023

वासळई सर्व्हे नंबर ६६/१/४/ ब येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करून एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करा: तसनिफ़ शेख

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत वासळई सर्व्हे नंबर ६६/१/४/ ब या भूखंडावर अनधिकृत इमारतीचे बांधकाम…

लाच घेताना ‘क्लास वन’ साहेब कधी अडकतात का राव ?

नालासोपारा :- मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचा लाचेचा आकडाही लाखो, कोटींच्या घरात असतो. प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण असून राज्यभरात लाच घेताना…

अखेर डंपिंग आणि एसटीपी आरक्षणावर..

२५ इमारती बांधणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल… नालासोपारा :- महापालिकेच्या डी प्रभागच्या सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी आचोळे पोलिसांनी…

गोखिवरे भूमापन क्र. ११३ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईस टाळाटाळ; महसूल व महानगरपालिका अधिकारी यांची लाचखोरी…

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे भूमापन क्र. ११३ येथे मोठ्या प्रमाणात चाळींच्या अनधिकृत…

भूमाफिया लोकांचा सहकारी बँका आणि महसुली विभागाला पैश्याच्या जोरावर हाताशी घेऊन वसई चा भुमीपुत्रांना संपवयाचा चाललेला खेळ- तसनीफ शेख

माझे जेष्ठ भाजप कार्यकर्ता श्री.हेमंत हर्षद राज्यगौर यांना एक निनावी पत्रादर्वारे जीवे मारण्याची सभ्य भाषेत गर्भित धमकी दिलेली आहे .…

महापालिका अधिकाऱ्यांमध्येच नोटीस ‘वॉर’

सहा.आयुक्त ग्लिसन घोन्साल्वीस पुन्हा वादात विरार(प्रतिनिधी)-पालिका क्षेत्रात आजपर्यंत बांधकाम माफियांकडून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत होती. परंतु आता चक्क पालिकेतील सहा.आयुक्त…

पालघर तहसीलदारांची मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अवैध धंद्यावर धाड…

पोलिसांचे मात्र वरातीमागून घोडे… मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका ढाब्याजवळ धाड टाकत पालघर च्या तहसीलदारांनी अवैध माल पकडून दिला.तहसीलदारांनी धाड टाकल्यानंतर…

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला बायोमेट्रिक हजेरीचा शुभारंभ…

जिल्हा परिषदे मधे आजपासून बायोमेट्रिक हजेरीस सुरुवात झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील आज…