राजीवली चिंचोटी कामंन वाघरालपाडा धुमाळ नगर येथील लाखो चौरस फुटांचे अवैध बांधकाम न तोडल्यास शेकडो अपंगा सह वालीव प्रभाग समिती समोर आमरण उपोषण करणार: – देविदास केंगार
प्रभारी साह. आयुक्त दयानंद मानकर यांनी अपंगांची टपरी तोडून दाखवली मर्दुमकीआयुक्त साहेब हे योग्य आहे का ? वसई विरार शहर…