“समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पुस्तक दिन कार्यक्रम संपन्न”
“सहकार्यातून समृद्ध” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून “समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट” ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजच्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून दिनांक २३एप्रिल २०२४ मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता संगणक(कॉम्प्युटर) शिक्षक श्री.राजेश…
