Month: May 2024

भा.क.मा.ले.पक्षाचे राज्य सचिव ऍड. आदेश बनसोडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. याविरोधात आता संविधान कृती समिती प्रमाणे सर्व पक्षीय संघटनाही आक्रमक. दिला आंदोलनाचा इशारा

भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा)चे राज्य सचिव तथा संविधानवादी, लोकशाही चळवळीचे कार्यकर्ते ऍड. आदेश प्रकाश बनसोडे यांच्यावर नरेंद्र…

माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजशेखर नागप्पा सलगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

दिनांक 16/05/2024 रोजी एक रेल्वे पोलीस कर्मचारी(वसई) हा चावी बनवण्यासाठी इसम नामे मोहम्मद अली अन्सारी राहणार माणिकपूर वसई याच्याकडे चावी…

सहआयुक्त महेश पाटील हे बांधकाम व्यावसायिकांचे दलाल! कनिष्ठ अभियंता अक्षय ठाकूर यांचाही भ्रष्टाचार करण्यात मोठा वाटा.

– – निवडणूकिला पुर्णविराम मिळताच अनधिकृत बांधकामे जोर धरू लागली आहेत. लाचार सहआयुक्त महेश पाटील मिठाची लाज राखण्यासाठी वरिष्ट्यांच्या आदेशालाही…

कामण परिसरात २ ते ३ लाख चौरस फूट अनधिकृत बांधकामांचे डोके वर

कामण सागपाडा येथे अनधिकृत बांधकामे जोमात, वालीव विभाग मात्र कोमात नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधीच कामणमध्ये भूमाफिया गुप्ता व पालिका अधिकाऱ्यांना…

आदिवासी दलित सेनेचा निवडणुकीवर बहिष्कार

संघटनेचे 36 हजार मतदार असल्याचा दावा सरकार व स्थानिक प्रशासन संविधान व कायदा मानत नसल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (वसई-विरार शहर जिल्हा) अल्पसंख्यांक विभागात भारतीय जनता पार्टी वसईच्या महीला पदाधिकारी शाहीदा खान यांचा जाहिर पक्ष प्रवेश

सोमवार दि. 13 मे 2024 रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेला प्रेरित होऊन,प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील साहेब,अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष श्री. जावेद…

वसई विरार महापालिकेच्या डी एम पेटिट रुग्णालयातमेंदू वरील पहिली शस्त्रक्रिया

विरार ता. (बातमीदार)वसई विरार महानगरपालिकेचे सर्वात जुने रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या डी एम पेटिट रुग्णालयात पहिली मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार…

बहुजन महा पार्टीचा प्रचार जोरात…

बहुजन महा पार्टी या पक्षातर्फे ठाणे लोकसभा क्षेत्रासाठी सलीमा मुख्तार वसानी, भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी दानीश एजाज अहमद शेख, मुंबई नॉर्थ…

बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार आ.राजेश पाटील यांनी दिली वाढवण गावाला भेट

आज आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रचारार्थ डहाणू शहर आणि वाढवण गावाला भेट दिली. ह्यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी…

अखेर पालघर जिल्हा मध्ये बहुजन महापार्टीचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा?

वसई(प्रतिनिधी) बहुजन महापार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ यांनी विरार येथील कार्यलयात बहुजन विकास आघाडीचे पक्षाध्यक्ष लोकनेते हितेंद्र ठाकूर यांना लेखी…