ॲरिस लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा ज्येष्ठ समाजसेवक युवा नेते सय्यद आमिर, ॲरिस लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक.
नालासोपारा (पूर्व) साडी कंपाउंड आचोला रोड गुरुद्वाराजवळ.इरीस लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते पार पडला,…