Month: July 2024

कामण-सागपाडा देवदळ परिसरातील त्या अनधिकृत बांधकामाला नोटीस काढलेल्या नोटीसा धुळखात

…कारवाईचा बडगा उगारण्यास पालिकेला मुहूर्त सापडेना ! गुप्ता नामक भूमाफियावर वालीव विभाग मेहेरबान? वसई : प्रतिनिधी :

निळू फुले एक मोठा माणूस – किरण माने

१९८० नंतरचा काळ… मायणीमधलं ‘गरवारे टूरींग टाॅकीज’. तंबू थेटरमध्ये ‘शनिमा’ बघताना घाबरुन आईला चिकटून बसलेला मी !…कारन पडद्यावर ‘कर्रकर्रकर्र’ असा कोल्हापूरी चपलांचा आवाज करत ‘त्यानं’ एन्ट्री घेतलेली असायची.. बेरकी भेदक…

बांधकाम माफियांना बविआ नेत्यांची साथ?

आमदार क्षितिज ठाकुरांच्या वाढदिवसानिमित्त झळकले बांधकाम माफ़ीयांचे बॅनर? बहुजन विकास आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचा दावा? पत्रकार मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला अर्षद चौधरीही बविआचा सक्रिय कार्यकर्ता? विरार(प्रतिनिधी )-दि.१० जुलै रोजी…

वसई-विरारमधील ‌‘दै. मुंबई मित्र‌’साठी वितरणाचे काम करणाऱ्या अभिषेक तिवारीवर हल्ला करणाऱ्या अर्षद चौधरी व राकिबला अटक

धमकी देणाऱ्या अर्षद चौधरीला पहाटे 7 वाजता राहत्या घरातून अटक पेल्हार पोलीस ठाण्यात कलम 127 (2), 129, 135,, 138, 115 (2), 118 (1), 351 (2), 352, 140 (3) अंतर्गत गुन्हा…

वसईतील रणजीपट्टू सुरेश देवभक्त उर्फ दोदू यांचे निधन

वसई । प्रतिनिधीः विरारचे रहिवाशी तथा मुंबईचे रणजीपट्टू सुरेश देवभक्त उर्फ दोदू यांचे आगाशी येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले,ते ८३ वर्षांचे होते.देवभक्त हे उत्कृष्ट ऑलराऊंडर होते,मात्र,त्यांना क्रिकेट क्षेत्रात…

मंडळ अधिकारी अभिजित भागडे, सुशांत ठाकरे यांच्याविरोधात बविआचे दिलीप गायकवाड यांचे लाक्षणिक उपोषण

वसई, दि. १० (प्रतिनिधी) वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली, सिडको प्रशासन बरखास्त झाले आणि बरोबर मालकी जागांसह आदिवासी जागांना सुगीचे भाव आले.या भूखंडांवर डोळा ठेवून परप्रांतीय व स्थानिक धनदांडग्यांनी…

कै.वैष्णवी मागासवर्गीय सेवाभावी संस्था मार्फत दापोली जिल्हातील जामगे येथील जिल्हापरिषद शाळे मध्ये शालेय वस्तू वाटप…

… दापोली (प्रतिनिधी)- कै.वैष्णवी मागासवर्गीय सेवाभावी संस्थचे संस्थापक अध्यक्ष आयु. मोहन दादा जाधव यांच्या सहकार्या ने जामगे पंचक्रोशी तील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळा जामगे सातेरे शिरसाडी विसापूर खातलोली पात्रिकोंड…

वसई-विरार शहर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार!!! बसपा ने पुन्हा केला उघड

उन्हाळाभर ठेकेदारांनी काढल्या झोपा…. रस्ता पॅचवर्क चे काम केलेच नाही….शहरात मुख्य रस्त्याच्या चिखलात फसत आहेत अनेक वाहने…. बहुजन समाज पार्टीच्या प्रा. डी. एन. खरे यांनी तक्रार करून सुद्धा महापालिकेने घेतले…

आदिवासी विकास केंद्रातर्फे महाराष्ट्रातील आदिवासीच्या समस्यांवर अधिवेशन संपन्न …

5 जुलै 2024 मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर च्या आदिवासी विकास केंद्रातर्फे महाराष्ट्रातील आदिवासीच्या समस्यांवर एक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचा मुख्य उद्देश आरोग्य, पोषण आणि अन्न सुरक्षा या…

बीएफआय च्या साइट अँड साउंड मासिकानं २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट २५ चित्रपटच्या यादीत ‘काला’ सिनेमा यांनी स्थान मिळवलंय….

ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे बीएफआय च्या साइट अँड साउंड मासिकानं २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट २५ चित्रपटांची निवड केली आहे. आणि या यादीत स्थान मिळवलंय काला सिनेमानं. बीएफआयचा दर्जा आणि मान…