Month: April 2025

भाजपाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “सम्मान अभियान” अंतर्गत मेगा मेडिकल कॅम्प संपन्न

वसई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा कडून “सम्मान अभियान” अंतर्गत सिध्दार्थ जागृती संघच्या संयुक्त विद्यमाने भव्य मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्हामपूरयेथील बुद्धविहार येथे पार पडलेल्या…

वसई विरार महापालिकेत घन कचरा विभागात भ्रष्टाराचा सुगंध !

पत्रकार/सामाजिक कार्यकर्ता रुबिना मुल्ला यांना माहिती देण्यास महापालिकेची टाळाटाळ,लोकायुक्त कार्यालयाकडून संबंधितांवर कारवाई होणार ? वसई (प्रतिनिधी) : वसई विरार महापालिकेच्या घन कचरा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पत्रकार/सामाजिक…

जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्रमदान ग्रंथालयासाठी पुस्तक भेट कार्यक्रम…

जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्रमदान ग्रंथालयासाठी पुस्तक भेट कार्यक्रम… पुणे, दि.२६ एप्रिल २०२५ — जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी, २६ एप्रिल रोजी श्रमदान ग्रंथालय ९९ महात्मा फुले पेठ पुणे…

४१ इमारतींवर तोडक कारवाई परंतु अधिकाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही का नाही? : भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डी. एन. खरे यांचा प्रश्न…

विरार दि. २३/०४/२०२५, मौजे- नालासोपारा पूर्व, अग्रवाल नगरी येथील सर्वे नंबर २२ ते ३० मध्ये सन २००५ ते २०१९ या काळात ४१ अनधिकृत इमारतींचे बांधकाम ज्या सहाय्यक आयुक्त व उपायुक्त…

मुंबई –अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते अच्छाड येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून महामार्गवर काही ठिकाणी पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची काँग्रेसची मागणी.

वसई (प्रतिनिधी) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर ते अच्छाड या १२५ किमीच्या टप्प्यात केलेले काँक्रिटीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या महामार्गावर आत्ताच खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर खड्ड्यांचे स्वरूप…

ग्रेट लेडी इंटरनॅशनल पुरस्कार देविका चव्हाण यांना प्रधान,

वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणारा 2025 चा पुरस्कार ग्रेट लेडी इंटरनॅशनल पुरस्कार पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व रिपब्लिकन बहुजन परिषदेचे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा देविकाताई चव्हाण…

भारतातील विविधतेमधील एकता युवकांनी जपावी…

अल्पसंख्यांक युवा संसद मधील सूर विविध धर्मातील नेत्यांची उपस्थिती,देशात जातीयवाद, धार्मिकवाद वाढत आहे विविधतेमधे, एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे, मात्र काहींना ते नको आहे, या विचारांचा प्रतिकार करणे गरजेचे आहे,…

पुस्तके माणसांना समृद्ध करतात – प्राध्यापक एस आर पाटील

कोरेगाव ता. वाळवा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्येष्ठ माता मालन शंकर गोंधळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरी करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक भीमवंदना करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…