Month: May 2025

नगररचना विभागातील मोठी कारवाई: निलंबित रेड्डी प्रकरणानंतर १७ कर्मचाऱ्यांची बदली, महापालिकेत खळबळ

वसई, दि. 31 (प्रतिनिधी):वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणानंतर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यांनंतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी…

वसई-विरार घनकचरा ठेक्यात दुसऱ्या महापालिकेचे कामगार! म्हणजेच – एक मजूर, एकाच वेळी दोन-दोन महापालिकेत?

वसई-विरारमध्ये घनकचरा व्यवस्थापनात गूढ सावली – बनावट मजूर, बनावट बिले, आणि उत्तरदायित्वाचा अभाव वसई-विरार महानगरपालिकेत घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा नवा अध्याय उघड झाला आहे. ठेकेदारांकडून महापालिकेला सादर…

वसईत प्रा. स. गो. वर्टीसरांच्या जयंतीनिमित्त “सद्य:ची सामाजिक व राजकीय परिस्थिती” या विषयावर व्याख्यान

वसई, दि. २८ मे २०२५ — वसईच्या सामाजिक व राजकीय इतिहासात मोलाचा वाटा उचलणारे थोर समाजवादी नेते आणि माजी आमदार प्रा. स. गो. वर्टीसर यांच्या जयंतीनिमित्त “सद्य:ची सामाजिक व राजकीय…

वसई-विरार महापालिकेतील ४ प्रभाग उपअभियंत्याविना ठप्प – प्रशासनाचे दुर्लक्ष?

प्रतिनिधी | वसई, २६ मे – वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता श्री. सतीश शिंगाणे यांना पदावरून गेले एक महिना झाला आहे. मात्र, त्यांच्या कार्यक्षेत्रातील चार प्रभाग समित्यांसाठी अद्याप नवीन…

सागरी सुरक्षेसाठी अनधिकृत रिसाॅर्टवर कारवाईची मागणी

वसई । वार्ताहर ः सागरी सुरक्षा करण्यासाठी किनाऱ्यालगतच्या सर्व अनधिकृत रिसाॅर्ट आणि त्यात चालणाऱ्या अनैतिक धंद्यांवर कायमस्वरुपी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एलायस डिसील्वा यांनी अर्नाळा पोलीसांकडे केली…

धक्कादायक! वसई-विरार महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुरू आहे ‘पार्टी पॉलिटिक्स’!

EDच्या छायेत अडकलेल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पत्रकारांना दिल्या जात आहेत खास पार्ट्या – लेखनासाठी ‘पुरस्कार’? प्रतिनिधी | वसई-विरार वसई-विरार महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणांवर ईडीसह इतर तपास…

जावेद नासिर खान यांची ‘कामगार नेता’ मध्ये उपसंपादकपदी नियुक्ती

वसई : पत्रकारितेची आवड आणि सामाजिक भान याची दखल घेत ‘कामगार नेता’ या हिंदी पाक्षिकाचे संपादक अमोल गायकवाड यांनी जावेद नासिर खान यांची उपसंपादकपदी नियुक्ती केली. वसई पूर्व येथील दत्तानी…

भाजपा जैन प्रकोष्ठकडून महानगरपालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

“जैन समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार” — राजेश पांडे पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जैन प्रकोष्ठच्यावतीने पुणे मर्चंट्स चेंबर येथे एक महत्त्वपूर्ण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाची निवडणूक…