Month: May 2025

विजेच्या शॉकने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू – लाईन न बंद करता झाड तोडण्याचे काम चालू!

प्रतिनिधी, वसई मर्सेस.रानशेत-वाडी परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. दयामाता चर्चजवळ झाड तोडण्याचे काम सुरू असताना लाईन बंद न केल्याने सुरज कुमार (वय २२) या तरुणाचा विजेचा शॉक लागून घटनास्थळीच मृत्यू…

घनकचरा व्यवस्थापनात ‘कॉर्पोरेट लूट’ – कायदा झोपला की गोंधळ सोडून दिला?”

“कचऱ्याच्या नावावर कोट्यवधींचा घोटाळा – वसई-विरारमध्ये ‘भ्रष्टाचाराचा डंपिंग ग्राउंड’ उघड” मजुरांच्या नावावर बोगस नेमणुका, RTI ला केराची टोपली, आणि सार्वजनिक निधीचा पद्धतशीर अपहार घटनास्थळ: वसई-विरार महानगरपालिका प्रकरण: कामगार हक्कांवर गदा…

“अनधिकृत इमारतींचा स्फोट! – सात मजल्यांची ‘Anwar Mansion’, ‘Reliable’ आणि ‘Chinmay Apartment’ घोटाळ्यांचा महाभयंकर पर्दाफाश”

वसई – विशेष प्रतिनिधी वसई-विरार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या ढिसाळतेचा आणि भ्रष्टाचाराच्या दलदलीचा निर्घृण नमुना म्हणजेच चौबारे गावातील ‘Anwar Mansion’ ही सात मजली अनधिकृत इमारत. फक्त पाच मजल्यांची परवानगी घेऊन उभारलेली…

ईडीकडून मोठ्या मगरमच्छांवर हल्ला; वसई पालिकेत मात्र लहान माशांना ‘सुवर्ण अभय’?

नोवा इस्टेटसमोरील अनधिकृत गाळ्यांना ‘सत्ता संरक्षण’? सहआयुक्त निलेश म्हात्रे आणि उपायुक्त दीपक सावंत यांचं ‘स्मरणशक्ती गमावलेलं मौन’ संशयास्पद! वसई | विशेष प्रतिनिधीराज्यात आर्थिक गैरव्यवहारांवर ‘ईडी’कडून धडाकेबाज कारवाई होत असताना, वसईतील…

सातिवलीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरु; प्रशासनाकडून प्रस्थापितांना अभय, दलितांवर कारवाईचा धडाका?

वसई (प्रतिनिधी) – सातिवली येथील मौर्यानाका परिसरात असलेल्या राजदीप इंडस्ट्रियल प्रिमाइझेसमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पत्र्याचे शेड, पोटमाळा व इतर वाढीव…

“परवानगी पाच मजल्यांची, उभारली सात – जनतेच्या स्वप्नांची थेट लूट!”

वसई, प्रतिनिधी – वसईतील चौबारे गावातील सीटीएस क्रमांक 2879, 2881 आणि 2882 या भूखंडांवर उभारलेली Anwar Mansion ही सात मजली इमारत केवळ एक अनधिकृत बांधकाम नाही, तर भ्रष्टाचार, बिनधास्तपणा आणि…

गौतमनगर निर्मळ गावात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

वसई प्रतिनिधी : गौतम नगर गास (निर्मळ) रहिवासी संघातर्फे दिनांक 20 मे 2025 रोजी दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला गौतम नगर मधील अनेक विद्यार्थी चांगल्या…

जुचंद्रमध्ये तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली; तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा बेकायदेशीर कारभार उघड ?

वसई | प्रतिनिधी वसई तालुक्यातील जुचंद्र गावात शासकीय यंत्रणेच्या विश्वासाला तडा जाणारा गंभीर प्रकार समोर आला आहे. तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशाविना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे फेरफार करून, थेट कायद्याची पायमल्ली…

मुंबई-बडोदा प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा! वसई प्रांत कार्यालयात ‘बेनामी’ व्यक्तीचा अड्डा; शेतकऱ्यांचा संताप उसळला

वसई | प्रतिनिधी मुंबई-बडोदा महामार्गासाठी वसई तालुक्यातील कशीदकोपार गावातील जमिनी जबरदस्तीने संपादित करण्यात आल्या, पण शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला मिळालेला नाही. या साऱ्या प्रकारामागे कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला…

माहिती अधिकाराची खुली थट्टा! – आता सेकंड अपीलची तयारी; कोकण आयुक्तांनी प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी– कोकण आयुक्तांनी आता तरी सत्याला साथ द्यावी-सामाजिक कार्यकर्ता/पत्रकार रूबिना मुल्ला यांचा इशारा

वसई (प्रतिनिधी):“वसई तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींनी माहिती अधिकाराच्या कायद्याला खुंटीला टांगलं आहे, आणि संबंधित माहिती व अपील अधिकारी यांचं वर्तन पाहता, ते देखील या भ्रष्ट साखळीचे भाग आहेत,” असा तिखट आरोप…