“घनकचरा ठेकेदार, माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांची लूटसाखळी — आयुक्तांचे गप्प समर्थन?”
एकाच वेळी दोन-दोन महापालिकेत कार्यरत दाखवलेले बनावट मजूर, ‘बायोमेट्रिक हजेरी’ टाळून उकळलेली बनावट बिले, महापालिकेच्या कंत्राटी व्यवस्थेचा खुला खेळ आणि माहिती अधिकारात केवळ ०१% माहिती देऊन जनतेची फसवणूक करणारे अधिकारी…
