पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या बैठकीत ‘विशिष्ट पक्षाचा कब्जा’ – समाजवादी पार्टीचा महापालिकेला सवाल
वसई-विरार :सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयुक्तांसह मनपाचे वरिष्ठ अधिकारी, महावितरण, पोलीस, अग्निशमन दल तसेच…
सातीवली – कुवरापाडा येथे गटार साफसफाईची कारवाई; नागरिकांचा दिलासा
वसई, दि. 26 ऑगस्ट 2025 –पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे आणि अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यांना सामोरे जावे लागणाऱ्या सातीवली – कुवरपाडा परिसरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून तातडीने…
विरार इमारत दुर्घटना: 17 जणांच्या मृत्यूने हादरले वसई-विरार, शेकडो अति धोकादायक इमारती, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सातत्याने क्लस्टर रीडेव्हलपमेंटची मागणी
महानगरपालिका दरवर्षी धोकादायक आणि अति धोकादायक इमारतींना नोटिसा बजावते आणि घरे रिकामी करण्याची विनंती करते, परंतु रहिवाशांना राहण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने ते जीव धोक्यात घालून राहण्यास मजबूर अति धोकादायक इमारतींमध्ये…
महापालिकेतील खुर्चीला गोंद ? – नव्या आयुक्तांची पहिली कसोटी
वसई-विरार शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक. लाखो लोकसंख्या, कोट्यवधींचा निधी आणि शहराच्या विकासासाठीचे प्रकल्प – हे सर्व सुरळीत चालावे यासाठी महापालिकेतील प्रशासन सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र,…
रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना – बेपर्वा प्रशासन व निष्क्रिय आयुक्त यांच्यावर थेट जबाबदारी!
वसई तालुक्यातील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून शेजारील चाळीवर मलबा आदळला आणि दोन निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर-जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन…
खड्डेमय रस्त्यांवरून गणपती बाप्पांचे स्वागत ही वसई-विरार महापालिकेची लाजिरवाणी बाब” – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट मीडिया प्रमुख कमर बेग यांचा आरोप
विरार, दि. 25 ऑगस्ट 2025 –गणेशोत्सवासारखा आनंदोत्सव असताना वसई-विरार शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून गणपती बाप्पांचे स्वागत करावे लागत आहे, ही वसई-विरार महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची अपयशाची आणि लाजिरवाणी बाब आहे, अशी…
जिल्हा न्यायालय वकील संघटना, वसई — बिनविरोध निवडणूक संपन्न
वसई (१४ ऑगस्ट २०२५) :जिल्हा न्यायालय वकील संघटनेची निवडणूक यंदा सलोख्याच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. गुरुवारी जिल्हा न्यायालय इमारतीतील बार रुममध्ये अत्यंत उत्साहात झालेल्या या निवडणुकीत सर्व पदाधिकारी एकमताने निवडून…
कार्यकाळ संपता संपता धडाकेबाज ११ भरती – मनपात रोजगार हमी की भ्रष्टाचार ?
वसई-विरार महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे नवे पर्व समोर आले आहे. तत्कालीन आयुक्तांची बदली १७ जुलै २०२५ रोजी झाली असतानाही, त्यांनी कार्यभार सोडण्याआधीच १८ जुलै २०२५ रोजी तब्बल ११ अतिरिक्त कॉन्ट्रॅक्ट स्टाफची नियुक्ती…
महापालिकेचा ठेका घोटाळा : चार जणांना बळीचा बकरा, बाकींचं काय?
वसई-विरार : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ठेक्यावरच्या भरतीत घराणेशाही, भ्रष्टाचार आणि नातेसंबंधाला प्राधान्य दिल्याचे गंभीर आरोप होत असतानाच आता एका बातमीमुळे महापालिका प्रशासन धास्तावले आहे. मराठी वृत्त वाहिनी ने ७ ऑगस्ट…
