दि. २३.३.२०२२ रोजी गेल इंडिया लिमिटेड या नैसर्गिक गॅस या कंपनीची पाईपलाईन ब्राम्हणपाडा ता विक्रमगड येथे फुटली या विषयावर रंगित तालीम (Mock drill) घेण्यात आली. सदर रंगित तालीम मध्ये पाईपलाईन लिक झाल्याच प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आलं तसेच नगरपरिषद पालघर यांचे आग्निशमन दल, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग असे सर्व विभागांनी सहभागी होऊन रंगित तालीम यशस्वी केली.
तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, विक्रमगड प्रभारी निवासी नायब तहसिलदार रवि बेलापुरे, उप प्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंग, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ संदिप निंबाळकर, उपस्थित होते. तसेच गेल इंडिया लि. चे

  1. Sh T K Gaikwad, DGM (NG PL O&M) – Site Incident Conteoller, GAIL
  2. Sh. P Firake, DGM (NG PL O&M)
  3. A. W. Kurhekar, DGM (Fire and Safety)
  4. Mrs. Kalpana Pradhan, SM (NG PL O&M)
  5. Sh T C Bibin Rajesh, SM (NG PL O&M)
  6. Sh Dayanand Wade, SM (NG PL O&M)
  7. Sh. Mukesh A Talkhande, SM (Fire and Safety)
  8. Sh. Shamrao Kumbhar, Engineer O&M
  9. Sh. Garvit Sharma, Sr Manager Civil
    तालीममध्ये सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *