
वसई विरार महापालिका आयुक्त पवार यांच्या आदेशाने व नुकतीच राजावली वागराल पाडा येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर सर्वच विभागातील अनधिकृत बांधकामे बंद करण्याचे सक्त आदेश दिले आहेत.मात्र या आदेशाला फाट्यावर मारत महापालिकेच्या प्रभाग समिती फ मध्ये आदर्श इंडस्ट्रिज गावराईपाडा येथे नाल्याला लागून जमीर उल्हा व याकूब नामक अनधिकृत बांधकाम मोठया जोमाने सुरू आहे अतिशय घातक असे नाल्याला लागून बिनधास्त पने हे काम सुरू असल्याने जमीर उल्हा व याकूब हे महापालिकेचे जावई आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे,की महापालिकेच्या सह आयुक्त रुपाली संखे या कोमात गेल्या आहेत की सदर बांधकाम धारकांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गाचे हात पैशाने ओले केले आहेत हे बघने उचित ठरेल,तरी महापालिका पेल्हार विभाग सहआयुक्त रुपाली संखे यांनी या बांधकामावर तोडक कारवाई करून आपला हिसका दाखवावा व अशा अनधिकृत बांधकाम धारकांना चाप लावावा अशी अपेक्षा