
ॲड. संदीप केदारे यांच्या रितसर प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, कोणत्याही प्रकारे हद्दीचा वाद घालून एफआयआर नोंदवणे टाळाटाळ न करता आशावेळी “झेरो एफआयआर” नोंदवावा!
मात्र, आजही त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवून, दुर्दैवी घटना घडल्यानंतरही शहर, ग्रामीण असे हद्दीचे वाद घालत गुन्हा नोंदवला जात नाही हे दुर्दैवी आहे की अजून काही!
आपल्या हद्दीत गुन्हे घडतच नाहीत असे दाखवण्याचा प्रकार म्हणजे खरोखर दुर्दैवी आहेत!
(आणि याच कारणास्तव सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशनला गेल्यानंतरही गुन्हे नोंदवले जात नाहीत)
याला फक्त देशातील प्रशासकीय यंत्रणा जबाबदार नसून देशातील सर्वसामान्य माणसाला ही सर्व माहिती माहिती होणे आवश्यक आहे!
इतकी प्रसिद्धी हवी की हे सामान्य ज्ञान म्हणून तोंडपाठ असणे आवश्यक आहे!