
१.नालासोपारा, वसई, विरार येथील निरनिराळ्या शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर एसीबी चे स्टिकर लावण्यात आले. तसेच लोकांना एसीबी ची पत्रके वाटून जनजागृती केली.
२. , नायगाव पश्चिम येथे सप्ताहाचे अनुषंगाने रिक्षाचालक, ग्रामस्थ यांची मीटिंग घेण्यात आली. संबंधितांना एसीबी ची कार्यपद्धती समजाऊन सांगून जनजागृती करण्यात आली.
३. वसई तहसिल, न्यायालय परिसरात सप्ताहाचे अनुषंगाने व्यापारी संघटना विरार यांची कॉर्नर मीटिंग घेण्यात आली. उपस्थितांना एसीबी ची कार्यपद्धती समजाऊन सांगून जनजागृती करण्यात आली. तसेच कोणी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास एसीबी कार्यालयात तक्रार देण्याबाबत उपस्थितांना आवाहन करण्यात आले.




