दिनांक:- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत दिनांक०५/०१/२०२३ रोजी वसई वसई दौऱ्यावर असताना भाजपाने महानगरपालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता .यावेळी विरार शहर मंडळाचे उपाध्यक्ष महेश कदम यांनी तयार केलेल्या सन 2023 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.यावेळी
प्रदेश महामंत्री-विक्रांतजी पाटील प्रदेश महामंत्री- माधवीताई नाईक,जिल्हाध्यक्ष- राजन नाईक,व जिल्हयाचे इतर मान्यवर, उपस्थित होते

यावेळी विरार मंडळ अध्यक्ष:- नारायण मांजरेकर, विरार शहर महामंत्री- महेश पटेल, विरार शहर युवा मोर्चा अध्यक्ष- विक्कीभाई झा उपस्थित होते,
दिनदर्शिका- २०२३ च्या करणाऱ्या विरार शहर मंडळ उपाध्यक्ष- महेश अंबाजी कदम, यांच्या पाटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुकाची थाप मारली. पक्ष कार्यासाठी झोकून द्या व काही अडचणी असल्यास कधीही आवाज द्या केव्हाही कार्यकर्त्याच्या मदतीला यायला तयार आहे असे कार्यकर्त्यांना सांगितले. नारायण बापू घाडी, सचिव-अरविंद गावडे, युवा मोर्च्या विरार शहर सचिव-नितीन पवार,सदस्य-रमण, विजय भाई राठोड यांनी मान्यवरांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *