
वसईतील वसई ईस्ट वरील वसंत नगरी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू असताना त्यात केल्या गेलेली ४४०३ ब्रास दगडी माती भराव हे अनधिकृत रित्या करण्यात आलेला असून सरकारला कोणतीही रॉयल्टी रक्कम ही कंत्राटदाराने भरलेली नसून व दगड माती हे गावमौजे गोखीवरे गाव येथून उचलून आणून इथे भरणी केली जात होती महापालिका अधिकाऱ्यांनी रंगीहात रात्रीच्या वेळी जैन कन्स्ट्रक्शन व त्याचे मालक शैतान सिंग यांना पकडून सुद्धा यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही असे समाजसेवक श्लोक पेंढारी यांनी आरोप केला गेला असून महापालिका अधिकारी कंत्राटदाराल मोकाट सोडून आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे श्लोक पेंढारी यांनी सांगितले आहे व मंडळ अधिकाऱ्यांनी सुद्धा स्थळाची पाहणी करून रॉयल्टी भरणे केलेली कागदपत्रे मागितल्यास कोणतीही कागदपत्रे मंडळ अधिकाऱ्यांना दिलेली नसून त्याबाबतचा पंचनामा व रॉयल्टी भरली नाही याबाबतचे पत्र मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिलेले आहे या सर्व आठ दिवसात जैन कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराचे लायसन्स काळ्या यादीत टाकले नाही तर श्लोक पेंढारी हे आठ दिवसानंतर प्रभारी अभियंताचे व कार्यकारी अभियंतांचे फोटो रस्त्यात लावून आंदोलन करणार आहे असेही श्लोक पेंढारी यांनी स्पष्ट केले आहे

