
पर्यावरणाला अनुकूल, प्रदुषित वातावरण मुक्त इलेक्ट्रिक वाहन (दुचाकी, तीनचाकी,चारचाकी) भविष्यातील भरभराट आणि नोकरी व्यवसायाची मोठी संधी पाहता, “जी.टी.टी.या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या” सहकार्याने वसई(प.), भाऊसाहेब वर्तक पॉलिटेक्निक महाविद्यालयात,१२ वी, उत्तीर्ण (अनुत्तीर्ण), आयटीआय, डिप्लोमाधारक, इंजिनीयर अथवा कोणत्याही शाखेतील पदवीधर वयवर्ष १८ ते३५ वयोगट,तरुण, तरूणीनां १ महिना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात वाहन दुरुस्ती, मेटंनस(देखभाल), वाहन विक्री सेवा इत्यादी अभ्यासक्रम असून, यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी श्री . सुभाष जाधव 9579351468 संपर्क साधावा. नोकरी- रोजगार करिता सहकार्य आणि उद्योग व्यवसायाकरीता वित्तीय संस्थांकडून सहयोग कऱण्यात येईल.