
पुणे (प्रतिनिधी)-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त औंध जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बहुजन वंचित कामगार आघाडीच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले होते, जिल्हा रुग्णालय शल्यचिकित्सक डॉ नागनाथ यमपल्ले, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले,
यावेळी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक राकेश बेद, राज बाबू सरकनीया, विजय जाधव, पोपट बिवाल, दयाराम सिरसे, बलराम लखन, निखिल विजय बेद काशिनाथ सिरसे, राजीव रमेश बेद, प्रदीप सोलंकी, किशोर लालबिगे, नारायण पवार, प्राची साळवे, आदि यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन बहुजन वंचित कामगार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष विजय चांद बेद,राजु बेद, दामोदर शिर्के, हरी परदेशी, अरुण शिंदे, प्रियंका जाधव, रवी सरकनीया, यांनी केले