उपसंपादक स्नेहा जावळे वृत्त काव्य

” उघड्यावर शौच रेशनकार्ड रद्द “
उघड्यावर शौच करण्यावर बंदी दिला
हाय कोर्टानी सक्तीचा निर्देश.
शौच करताना दिसलात की रेशनकार्ड
मतदार कार्ड रद्दचा आला आदेश.
उघड्यावर शौचामुळे गावो-गावी
रोगराई वाढल्याने आजारपण ओढावले.
शौच उघड्यावर किती घातक जाहीराती
मुळे कमाई करुन कहींनी घर भरले.
शौचालय प्रत्येक घरी असावे ही कल्पना
केवळ कागदो-पत्रीच का राहीली .
भोळ्या भाबड्या जनतेची फसवणुक वर्षानु
वर्षे अशी चालुच राहीली .
समाजातील काही विशिष्ठ श्रेणीच्या वर्गाने या
हायकोर्टाच्या आदेशाची वाखनणा केली.
अश्या प्रकारे उघड्यावर शौच तर मतदारकार्ड
रेशनकार्ड रद्द अध्यायाची सुरवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *