

“राजजींची ईडी चौकशी “
ईडी कार्यलयात राज ठाकरेजींच्या
चौकशीचा झाला प्रारंभ .
महाराष्ट्र पेटवणाचा कुणी केला
तर नाहीयेंना आरंभ .
हा पण राजकीय सुडातुन चालु
झालाय का घातपात .
नो इटरनेट झोन झाला, काय
घडतय बंद दारा आत .
मनसें सैनिकांच्या राजावर का
केलाय घाला .
राजजींच्या सभांचा प्रभाव पुर्ण
देशाला दिसला .