उपसंपादक स्नेहा जावळे वृत्त काव्य

” पी. चिदंबरमला अटक “
माजी अर्थ व गृहमंत्री पी.चिदंबरम यांना
त्याच्या दिल्ली निवास्थानी झाली अटक .
चिदंबरमजीना पकडण्यासाठी ईडी,
सी बी आय नी केले प्रयत्न कडक .
प्रियंका वाड्रानी चिदंबरमना स्वत:चा
पाठिंबा आहे दर्शवला .
समर्थकांनी चिदंबरमच्या निवास्थाना
बाहेर पोलिसांना विरोध दर्शवला.
२०१८ मघ्येच ईडीने त्यांच्यावर गुन्हा
दाखल होता केला .
पी. चिदंबरमचा हायकोर्टानी अटकपुर्व
जामीन नाकारला .
त्याचा मुलगा किर्ती अटकपुर्व जामिनेवर
आहे लगेच सुटला .
राजकीय सुडातुन पी. चिदंबरम यांच्या
अटकेचा झाला का प्रयत्न ?
पी. चिदंबरमना फरार दाखवण्याचे केले
जाताहेत अतिशय यत्न .
INX मिडीयात ३०५ करोडची गुंतवणुक
झाल्याचा संशय ईडी सीबीआय ला वाटला.
विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अटकेचा
फटका आहे बसला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *