वसई प्रतिनिधी
दि.२४ या ऑगस्टला  तोरण घाट येथे कारच्या अपघातात खासदार गावित यांचे पुत्र गंभीर जखमी झाले असुन ,
डाॅ. संजय शिंदे याचा जागीच मृत्यु झाला .या शिवाय आणखी एक जण होते त्यांचे डाॅ जतीन संख्ये असे नाव समोर आले आहे .
नाशिक येथिल डाॅ.संजय शिंदे , डाॅ जतीन संख्ये व शिवसेना खासदार गावित यांचे सुपुत्र रोहीत गावित
शुक्रवारी रात्री महिंद्रा कारने मोखाड्याच्या दिशेने प्रवास करत होते . त्यांची कार त्र्यंबकेश्वर जवळच्या तोरण घाटात कारचे टायर फुटले व कार च्या व्हिलवरचे डाॅ संजय शिंदे यांचे नियंत्रण सुटले व ते कठड्यावर सरळ खाली नालीत पडुन जागी डाॅ. शिंदेचा मृत्यु झाले तर या अपघातात रोहीत गावित व डाॅ जतिन जबर जखमी झाले होते . जवळच्या नागरिकांनी या दोघांना नाशिक जवळच्या खाजगी  रुग्णालयात दाखल केले होते , परंतु खासदार गावितांना या दुर्घटनेची खबर मिळताच त्यानी नाशिकला धाव घेतली , तिथुन रोहीत गावितांना मिरारोड येथिल व्होकार्ड रुग्णालयात त्वरित हलवण्यात आले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *