
मराठीह्रदयसम्राट सन्मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सन्मानीय ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मा.श्री.अविनाश जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील शहर अध्यक्ष प्रविण भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला
अत्यंत साधी राहणी आणि उच्छ विचारसरणी, राजकारणापेक्षा समाजकारण जास्त प्रिय असल्याकारणाने सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून कौतुकांचा वर्षाव हा होतच असतो यामुळेच स्वतःहू शिवसेना उपजिल्हाप्रमुख नविन दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनीत दुबे यांच्याकडून देखील वाढदिवस साजरा करण्यात आला याचबरोबर मराठा समाजातील त्यांचे योगदान पाहता अभिमानस्पद असे असल्याकारणाने मराठा समाजाकडूनही कल्पेश सकपाळ राम मंडलीक अक्षय भोसले शुभम सावंत आदि मराठ्यांकडून वाढदिवस मोठ्या उस्ताहाने करण्यात आला एकंदरीत पाहता वसई विरार मधील कोणताही पक्ष असो सामाजिक संघटना असो पंकज सावंत यांचा वाढदिवस म्हटला की सगळ्याच स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव हा होतच असतो
