उपसंपादक स्नेहा जावळे वृत्त काव्य_


=====================

” अदित्यची आमदारकी वारी “
अदित्य ठाकरेंच्या वरळी वाऱ्यांचे गुपीत
आता उलघडले .
विधानसभा निवडणुक अदित्य वरळीतुन
लढणार हे शिक्कामोरतब झाले .
वरळी कार्यकर्त्यांना निवडणुक तयारीचे
जवळ जवळ मिळाले आदेश .
पुर्वी वरळी शिवसेनेचा होता बालेकिल्ला
पुन्हा हाती घेण्याचे ठरले निर्देश .
जन आशिर्वाद यात्रा म्हणजे जनसामान्यांचे
मन जिंकले आशिर्वाद घेतले .
घराण्याची परंपरा मोडुन निवडणुक लढण्या
शिवधनुष्य हाती उचलले .
मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न शिवसेनेसह अदित्य
ठाकरे पाहतोय का ?
ठाकरेंचा अदित्य शिवसेनेशिवाय महाराष्ट्राची
मने जिंकेल का ?
अदित्यच्या आमदारकी वारीला कोण कोण
लावणार बघु वर्दी .
मातोश्रीवर होणार या निमित्ताने नेते आमदार
खासदार अन कार्यकर्त्यांची गर्दी .

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *