

” चोर की पोलिस “
बहुजन विकास आघाडीची थांबलीच
पाहीजे चोरी .
महानगर पालिकेची तर अती झालीय
मुजोरी .
नालासोपाऱ्यात “चोर की पोलिस ” हे
बॅनर लक्षवेधी ठरले.
बविआचे घोटळे उघड पडणार सर्वत्र
भाकित झाले .
निवडणुकीच्या तोंडावर बविआची
झाली कोंडी .
पालिकेच्या भ्रष्टाचार घोटाळ्याची
स्वत:च्या पायावर पडली धोंडी .
मुसळधार पावसात पालिका भ्रष्टाचार
वाहुन बाहेर आला .
पालिकेतील एकाधिकार मकतेदारीने
विरोधकांचा आवाज दाबला .
सोशलमिडीया , वृत्तपत्रांतुन यावर
आवाज उठले .
लोकांच्या विचारसरणीला बविआनी
सुरुंग लावले .
चोर पोलिस वाद आणि डाव वसई
विरारला रंगले .
निवडणुक तोंडावर शिवसेनेनी कसले
रणशिंग आहे फुंकले .
========================