

ईडी बदनाम हुई ,
भाजप तेरे लिए !
किती पक्षांतर झाले,
भाजप तेरे लिए !
नेते जेलमध्ये बसले,
भाजप तेरे लिए !
नेत्यांनी दैवत बदलले,
भाजप तेरे लिए !
बॅंकावर बंदी आली ,
भाजप तेरे लिए !
सामान्य पैशांना तरसले,
भाजप तेरे लिए !
शरद पवार पुन्हा भिडले,
भाजप तेरे लिए !
राज ठाकरे रिंगणात उतरले
भाजप तेरे लिए !
काॅंग्रेस सत्तेतुन गेले ,
भाजप तेरे लिए !
वंचित नव्याने उभारले ,
भाजप तेरे लिए !
सरकारी यंत्रणा सवत झाली
भाजप तेरे लिए !