

आज दिनांक 13 ऑक्टोबर 2019 रोजी बहुजन महापार्टी पक्षाच्या मिरा भाईंदर येथील मुख्यालयात मिरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत अब्दुल्लाह चौधरी यांच्या उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्द केला असल्याने या निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देण्यात यावा यासाठी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष गुड्डू पांडे, अब्दुल्लाह चौधरी, सफीउल्लाह चौधरी, कार्तिक पटेल, फुलेन्दर यादव, दिनेश पाल, मकसूद पटेल, राजू चौधरी, वाहिद चौधरी, इस्माइल मनिहार, सोनू खान यांनी पक्ष कार्यालयात विशेष बैठक बोलावली होती सदरच्या बैठकीत खालीलप्रमाणे पदाधिकारी यांनी आपली उपस्थिति दर्शवून मिरा भाईंदर येथील अपक्ष उमेदवार श्रीमती गीता जैन यांना बहुजन महा पार्टीचा पाठिंबा देण्यात यावा असे निर्णय घेवून पक्ष श्रेष्ठीना अवगत करावे असे ठरविण्यात आले.या निवडणुकीत कोणत्याही जातीयवादी पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही असेही निर्णय घेण्यात आले.बहुजन महापार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अपक्ष उमेदवार श्रीम.गीता जैन यांना विजयी करण्यासाठी रणनीति बनविण्यास सुरुवात केली असून पक्षाच्या पदाधिकारी यांनी गीता जैन यांची भेट घेवून सर्व समाजातील लोक त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांचा विजय निश्चित होईल असेही सांगितले तसेच बहुजन महा पार्टीचे महासचिव प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये अधिकृत पाठिंबा देण्याचे जाहिर करतील असेही पदाधिकारी यांनी सांगितले आहे. सदरच्या कार्यक्रमात मुन्ना खान, नईमुद्दीन चौधरी , शमशाद चौधरी, इसतीयक चौधरी, असीम खान, तौफिक खान, डॉ अब्दुल लतीफ, शकुर अहमद, इम्तियाज शेख, रफिक शेख, निजाम खान, समीर खान, डॉ अबुल फैज, रव्वाद चौधरी, नसिर शेख, असलम शेख, डॉ फारुख खान, हारुन मनिहार, नियाझ खान, अस्लम चौधरी, मुबारक मनिहार, अन्वर खान, रजाउल्लाह शेख, डॉ आमीन खान, सलाम चौधरी, गुड्डू पांडे, रतिक गुजराथी, फुलचंद यादव, सोनू त्रिपाठी , राजा सिंह, विनोद राजू चौधरी , आयुब शेख ,डॉ हसनैन शेख मोहसीन शेख, इम्रान अन्सारी, राजेश सिंह, रामजित सिंह, अभय त्रिपाठी , अनुप त्रिपाठी, रोहित गुप्ता, बंटी सिंह, कृपा सिंह, दिनेश कनवडिया, रिधीश पटेल, सचिन शुक्ला, रामा शुक्ला, रामा कुशवाहा व अन्य व्यक्ति मोठ्या संख्येने उपस्थित होते.