काल नायगांव पुर्व मा. हितेंद्र ठाकुरजी ( आप्पा ) मतदारांना सदिच्छा भेट दिली . हेच वेगळेपण आहे आप्पांच बाकी उमेदवार मत मागत प्रचारात व्यस्त असतांना हे आप्पांच करु शकतात , ते केवळ संवाद साधत होते . पण मतदारांनी एकच जय घोष करत आप्पांना सांगितल आम्हाला तुम्हीच आमदार पाहीजेत आणि तुम्हाला मतदान करुन जिंकुन देणार ही आमची जबाबदारी आहे आप्पा . मतदारांचा वचन आणि प्रेम पाहुन आप्पा म्हणाले म्हणुन मी म्हणतो मी भाग्यवंत आहे की तुमच माझ्यवर इतक प्रेम आहे . मतदार आणि आप्पांचा तो भावनिक व प्रेमळ क्षण अनुभवायचे भाग्य नायगावकर पुर्वच्या मतदारांसह मी ही साक्षीदार होते .
आपले आमदार आप्पाच , जय बविआ अश्या गर्जनांनी नायगाव पुर्व चा परिसर दिमदुमला . लोकांचे मतदारांचे आप्पांवरचे हे प्रेम का कायम आहे हे लक्षात आले कारण आप्पांना माणुस ना माणुस नावाने माहीत आहेत .
बहुजन विकास आघाडीच्या कामाची उजळणी मतदारांनी केली आणि धन्यवाद मानले लाडक्या लोकनेत्याचे घरोघरी महानगरपालीकेचे पाणी उत्तम रस्ते , सुसज्ज विज पुरवठा आणि सर्व सुविधा असलेले बालकेंद्र हाॅस्पीटल व रेल्वेच्या फेऱ्या वाढवुन आणण्यासाठी .
लोकांच्या घोषणानी परिसर गर्जत राहीला … आणि आप्पा उदगरले म्हणुन मी म्हणतो मी भाग्यवंत आहे कारण माझ्यावर प्रेम करणारा माझा बविआ परिवार माझ्या सोबत आहे भावुक झालेल्या आप्पांसोबत नायगाकरांनी आप्पांना विधानसभा निवडणुका साठी शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *