आज दि.16/10/2019 रोजी बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी मिरा-भाईंदर येथील पक्ष कार्यालयात प्रेस कॉन्फ्रेंस घेवून बहुजन महापार्टीचा पाठिंबा जाहीर केला आहे.त्यांनी असे सांगितले आहे की, गीता जैन या माजी महापौर असून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मिराभाईन्दर शहराच्या विकासासाठी काम केले आहे.सध्या मिराभाईन्दर शहरात गुंडगिरी, दादागिरी, हफ्ता वसूली, गरिबांचे घर तोडण्याचे षड़यंत्र, तसेच शासनाच्या सरकारी आरक्षित जागा हड़प करण्याचा सुरु असलेला प्रकार थांबवायचा असेल तर एकच पर्याय आहे फ़क्त गीता जैन. यांनी त्यांच्या वचननामा मध्ये दिलेली सर्व वचने पूर्ण करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. तसेच गीता जैन यांनी कधीही जातीयवादी राजकरण केलेले नसल्याने यांना सर्व समाजाचा पाठिंबा मिळत असल्याने बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष गुड्डू पांडे, अब्दुल्लाह चौधरी, सफीउल्लाह चौधरी, कार्तिक पटेल, फुलेन्दर यादव, दिनेश पाल, मकसूद पटेल, राजू चौधरी, वाहिद चौधरी, इस्माइल मनिहार, सोनू खान मुन्ना खान, नईमुद्दीन चौधरी , शमशाद चौधरी, इसतीयक चौधरी, असीम खान, तौफिक खान, डॉ अब्दुल लतीफ, शकुर अहमद, इम्तियाज शेख, रफिक शेख, निजाम खान, समीर खान, डॉ अबुल फैज, रव्वाद चौधरी, नसिर शेख, असलम शेख, डॉ फारुख खान, हारुन मनिहार, नियाझ खान, अस्लम चौधरी, मुबारक मनिहार, अन्वर खान, रजाउल्लाह शेख, डॉ आमीन खान, सलाम चौधरी, गुड्डू पांडे, रतिक गुजराथी, फुलचंद यादव, सोनू त्रिपाठी , राजा सिंह, विनोद राजू चौधरी , आयुब शेख ,डॉ हसनैन शेख मोहसीन शेख, इम्रान अन्सारी, राजेश सिंह, रामजित सिंह, अभय त्रिपाठी , अनुप त्रिपाठी, रोहित गुप्ता, बंटी सिंह, कृपा सिंह, दिनेश कनवडिया, रिधीश पटेल, सचिन शुक्ला, रामा शुक्ला, रामा कुशवाहा यांनी पक्ष कार्यालयात विशेष बैठक बोलावली होती सदरच्या बैठकीत मिरा भाईंदर येथील अपक्ष उमेदवार श्रीमती गीता जैन यांना बहुजन महा पार्टीचा पाठिंबा देण्यात यावा असे निर्णय घेवून पक्ष श्रेष्ठीना अवगत केले होते त्यानुषंगाने आम्ही आज असल्याने या निवडणुकीत आज पक्षाचा जाहिर पाठिंबा देत आहोत.बहुजन महापार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अपक्ष उमेदवार श्रीम.गीता जैन यांची निशानी बॅट हातात घेवून प्रचारास सुरुवात करणार आहेत व यांना विजयी करण्यासाठी रणनीति बनविण्यास सुरुवात केली असून निवडणूक चिन्ह बॅट हाच बटन दाबून मिरा भाईंदर वासीय गीता जैन यांना प्रचंड मतांनी विजयी करतील असा माझा पूर्ण विश्वास असल्याचे बहुजन महापार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *