स्नेहा जावळे यांचे वृत्तकाव्य

” आप्पाच काम बोलते “
हितेंद्र ठाकुरांच्या कामाची
पध्दत वेगळी .
आपुलकीन मतदारांशी नाते
जपलीत सगळी .
माता-मुलींच्या सरक्षणाची
घेतली जबाबदारी .
शिक्षणाचा दर्जा उंचवण्याची
घेतली खबरदारी .
मतदानाच्या प्रचारसभा ऐवजी
साधला मतदारांशी संवाद .
आप्पानी नाही केला जातपात
धर्माचा वाद .
सर्व भाषीकांना नेहमी सारखा
दिला मान .
विधवा योजना चालु करुन दिला
विधवा महिलांना सन्मान.
दिव्यांग अपंगाना सुविधा उपलब्ध
करुन त्यांचे जिवन सोपे केले .
वसईत खेळाडुंना सुव्यवस्थित असे
क्रिडा मैदान केले .
आप्पांचे काम वेळोवेळी खणखणीत
बोलले
आप्पांच आमचे आमदार मतदार
बांधव उदगारले .

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *