

मीरा भाईंदर मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रदीप जंगमच्या निवडणुकीची पत्रके वाटणाऱ्या चार 19 – 20 वर्षांच्या सामान्य घरातील मुलांना भाजपाचा 21 फौजदारी गुन्हे दावे दाखल असलेला दाखलेबाज उमेदवार नरेंद्र मेहताचा भाऊ तथा महापौर डिंपल मेहतांचा पती विनोद मेहता याने मारहाण करून बळजबरी गाडीत कोंबले. गाडीत कोंबून मारहाण करत करत फिरवत होते.
याची माहिती मिळाल्यावर त्या चार मुलांना सोडवण्यासाठी शोधाशोध सुरू झाल्यावर विनोद मेहताने त्यांना भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात नेऊन सोडले.
ती मुलं व त्यांचे नातलग, परिचित आणि अन्य लोकं नरेंद्र मेहतांचा भाऊं आणि महापौर पती विनोद मेहता व त्याच्या बॉडिगार्ड , वाहन चालक वर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.