मुख्यमंत्र्यांनी नालासोपरामधील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मित्रपक्षांना मदत करण्याचे आदेश दिले आहे. सहकार्य न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यकडून सांगण्यात आले. महायुतीचे उमेदवार श्री प्रदीप शर्मा यांच्या प्रचारात भाजपचे बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख संघटन प्रमुख व इतर पदाधिकारी जोमाने सहभागी झाले होते त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्री प्रदीप शर्मा यांचा विजय निश्चित आहे. प्रदीप शर्मा यांच्या रूपाने नालासोपारातील लोकांमध्ये सुरक्षिततेच वातावरण निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *