

तो पुरुष / जागतिक पुरुष दिन
तो लाड पुरवणारा माझा बाबा आहे
तो हक्काचा पाठीराखा भाऊ आहे
तो हट्ट करुन रुसणारा लाडका आहे
तो सोबत खेळणारा मित्र ही आहे
तो कौतुक करणारा आजोबा आहे
तो दिवाळीत वाट पाहणारा मामा आहे
तो घराचे संस्कार शिकवतो काका आहे
तो शिक्षणाने स्वावलंबी बनवतो गुरु आहे
तो सन्मान सौभाग्य देणारा पती आहे
तो नाव लौकीक करणारा मुलगा आहे
तो चरण स्पर्श करणारा शिष्य आहे
तो सतत सोबत खंबिर उभा पुरुष आहे
तो पुरुष आयुष्याचा अविभाज्य घटक आहे.
माझ्या आयुष्यातील या सर्व पुरुषांचा ,
मला मान आहे .
या सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या
मन पुर्वक शुभेच्छा आहे .
========================