

प्रथम पारितोषिक– 50000 रू. —प्रसाद 11 भरणेपाडा
द्वितीय पारितोषिक–25000 रू.–प्रांजल 11
तृतीय पारितोषिक– 10000 –शिवाजी फायटर
चतुर्थ पारितोषिक–10000 — भारतमाता मायखोप
पाचवा क्रमांक—मेघराज चिखल पाडा
उत्कृष्ट फलंदाज __महेश पाटील (अमरदीप जलसार)
गोलंदाज __साईश (प्रसाद 11)
क्षेत्ररक्षक–‘ मनिष पाटील ( जय हनुमान संघ )
मॅन आॅफ द सिरिज — स्वप्निल भोईर (जय हनुमान संघ )
स्वर्गिय नरेंद्र भानु भोईर (आप्पा) ह्यांनी आपल्या 52 वर्शाच्या कालकिर्दीत धुरन्धर नेतृत्व व समाज सुधारणेचे काम केले.सच्चा कार्यकर्ता व युवकांचे स्फुर्ती स्थान असलेले आप्पा विविध गुण संपन्न होते.त्यांच्या स्मरणार्थ विजय क्रिडा मन्डळ केळवे भरणेपाडा यांनीं भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजीत केली होती.सदर स्पर्थेत 72 संघ उतरले होते. या स्पर्धेचे उद्घाटन रोहिदास पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास संजय शहा . रामदास पाटील.केळवे ग्रां सरपंच सौ भावना किणी.व इतर मान्यवर. तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.ग्रामस्थ उपस्थीत होते.