

कांदा व बाजार
कांद्याच भाव गगणाला भिडले
गृहीनीच गृहखात पुरते बिघडले
युके डाॅलरचा रेट कांद्या पुढ फिका
१५०रु प्रती कोलो कांदा विका
घरोघरी कांदा वापर झाला कमी
शेतकरी सुखावण्याची द्या हमी
सोनार म्हणे कांदा सोने झाले
व्यापाऱ्यानी गोदाम भरुन ठेवले
जैन बांधव म्हणाले वाढुदे भाव
मराठी म्हणे भाव कमी करा राव
मध्यंतरी कांदा परदेशातुन आला
कांद्यानी आता पर्यंतचा रेकाॅर्ड तोडला
कांद्याच्या तिखट वासाने होत रडवल
कांद्याच्या भावाने सामान्याला रडवल
========================