

लोकनेते आमदार श्री. हितेंद्र ठाकूर व युवा आमदार श्री क्षितीज दादा ठाकूर ह्याच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्री मार्शल लोपीस ह्याच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र विद्युत महावितरण महामंडळाच्या IPDC फंडातून नंदाखाल येथील घोसाळी गावांसाठी ३५० के.वी ट्रान्सफोर्मेरचे लोकार्पण आज करण्यात आले आहे सदर गावात कमी क्षमतेचा १००के.वी इतका ट्रान्सफोर्मेर होता.
नगरसेवक श्री. मार्शल लोपीस हे आपल्या विभागातील महापालिकेच्या विकास कामा व्यतिरिक्त विद्युत महामंडळाचे प्रश्न देखील नागरीकांच्या सोयीनुसार हाताळताना व त्यासाठी विशेष प्रयत्न करून त्या वेगवेगळ्या फंडातून करवून घेताना नगरसेवक श्री. मार्शल लोपीस आढळतात. म्हणून त्याच्या कार्याची प्रशंसा नागरिकांकडून सदैव केली जाते
उत्तर वसईतील विद्युत समस्यांवर जास्त लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. त्यासाठी विविध अधिका-यांची भेटी घेऊन समस्या तडीस नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार