भूमीपुत्र बचाव आंदोलन तर्फे दिनांक , १९/०४/२०१९ रोजी दुपारी ठिक , ३:०० वाजता निर्मळ , वाघोळी पेट्रोल पंम्प जवळ वसई तालुक्यातील सर्व भूमीपुत्राचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता , सदर मेळाव्याला , मा. काळूराम ( काका ) धोदडे , संन्स्थापक आदिवासी एकता परिषद , वंदना जाधव उपाध्यक्ष वसई , दत्ता सांबरे अध्यक्ष वसई , दत्ता करबट उमेदवार लोकसभा निवडणूक सन २०१९ , शशी सोनावणे भूमीपुत्र आंदोलन व युवा भारत , नोव्हेल डाबरे वकील व अध्यक्ष वकील संघटना वसई , समीर वर्तक पर्यावरण संव्रर्धन समिती वसई , यांनी उपस्थित भूमीपुत्राना मार्गदर्शन केले तसेच मंचावर , वकील धनंजय सर , माजी सरपंच टोनी डाबरे , समाज मंडळ प्रमुख सालू कजार , वकील धनंजय चव्हाण , एन्टीकरपसन कमिटीचे गाडसन डायस , हे मान्यवर होते , कल्पतरू पतपेढीचे माजी अध्यक्ष मैकन्सी डाबरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले , सदर कार्यकर्ता मेळाव्याचे सत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले तसेच वसई तालुका पत्रकार संघाचे माननिय रविंन्द्र माने साहेब हजर होते सदर मेळाव्याला भर उन्हात हजारो कार्यकरते उपस्थित होते ,,, मा. दत्ता सांबरे , अध्यक्ष आदिवासी एकता परिषद वसई तालुका ( महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *