

बहुजन महापार्टी दिल्ली राज्यात विधानसभेच्या सर्व ७० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. दिल्ली राजधानीतील स्थानिक उमेदवार व पक्षाच्या पदाधिकारी यांनी इच्छुक उमेदवारांची यादी पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव शमसुद्दीन खान यांच्याकडे सुपूर्त केली आहे त्याअनुषंगाने दिल्ली राज्यातील विधानसभेच्या सर्व ७० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करण्यात यावी अशा सूचना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीम. तस्लिमुन्नीसा खान यांनी शमसुद्दीन खान यांना दिलेले असल्याने पक्षातर्फे ६० इच्छूक विधानसभेतील उमेदवारांची यादी आम्ही खालील प्रमाणे जाहीर करत करत असून उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे शमसुद्दीन खान यांनी सांगितले आहे.
नरेला :- परवेझ
बुरारी :- तौकीर अहमद खान
तिमारपूर :- वीरेंदर कुमार
आदर्शनगर :- जगदीत राणा
बदली :- मोहन झा
बवाना :- राम बाबू
मुंडका :- अनिल कुमार
किरारी :- वसंत मेहता, राजकुमार शर्मा
नागलोई जाट :- उपेन्द्र मिश्रा, अशोक सिंग
मंगोलपुरी :- राजू
रोहिणी :- राहुल कुमार
शालिमार बाग :- हरिश्चंद्र तिवारी
त्रिनगर :- पंकज गुप्ता, अमीत कुमार धर्मा,
वझीरपूर :- सुभाष सी सयानी
मॉडेल टाऊन :- मुन्ना लाल
सदर बाजार :- अशोक कुमार, राजेश दास
चांदनी चौक :- सुरिंदर सिंग, सोहनलाल शर्मा
मतिया महल :- उमर फारूक
बल्लीमरण :- क्रिशन कुमार, फरिदादेबा रफिक
करोल बाग :- फकीरचंद वर्मा
मोती नगर :- अब्दुल वाहिद
राजोरी गार्डन :- हारून खान
हरी नगर :- बलजीत कौर
तिलक नगर :- जर्नेल सिंग
जनकपुरी :- चरंजीत सोढी
द्वारका :- गौतम कुमार
नजफगढ :- कैलास चंद
बीजवासन :- इंदरसेन
पालम :- राकेश कुमार
दिल्ली कॅन्टोन्मेंट :- ग्यानचंद
राजिंदर नगर :- नीलम महाजन
नई दिल्ली :- रवी कुमार रमेश कुमार,सुनील जगदीश, मुकेश बदरी सिंग
कस्तुरबा नगर :- विश्वांभर नायक, बच्चू सिंग
मालवीय नगर :- रफिक
आर के पुरम :- कुलदीप सिंग अहलावत
मेहरौली :- डी.के.चोपडा
छतरपूर :- दिनेश तन्वर
संगम विहार :- शाहीद रफिक अहमद
ग्रेटर कैलास :- नन्हे खान कुरेशी
तुघलकबाग एक्स्टेन्शन :- मोहम्मद शब्बीर
ओखला :- वेद प्रकाश
त्रिलोकपुरी :- अजय
पतपडगंज :- भूपेंद्र कुमार राय, नित्यानंद सिंग,
लक्ष्मी नगर :- शाबीर ली
विश्वास नगर :- विजयकुमार झा, दिलीप कुमार
कृष्णा नगर :- शाहरुर मोहम्मद सलीम, वीरेंद्र प्रधान
गांधी नगर :- ठाकूर विजय सिंग
शहादरा :- अखील
सीमापुरी :- किसनपाल वेद
रोहतास नगर :- अमितकुमार शर्मा, मोहम्मद उमर
सिलमपूर :- रसिउद्दिन बी अल्ली
घोंडा :- पदम चंद
बाबरपूर :- फझुल रहमान
गोकलपूर :- राजेश कुमार
मुस्तफाबाद :- सर्फरूद्दीन बद्रुद्दीन
करावल नगर :- नूर हसन
जंगपुरा :- विजय चौधरी
रिथाला :- अशोक कुमार
आंबेडकर नगर :- रमेशचंद्र छजलान
बदारपूर :- कल्याणसिंग मान