आज दिनांक 17/01/2020 रोजी मुस्लिम एकता मंडल तर्फे नंदूरबार जिल्हाअधिकारी कार्यलय समोर NRC NPR CAA विरूद्ध धरना आंदोलन करण्यात आलेला असून नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी संविधानाचे उल्लंघन करून पारित केलेला NRC, NPR, CAA हे कायदे तात्काळ रद्द करावे यासाठी मुस्लिम एकता मंडळ या सामाजिक संघटनेमार्फत आज धरना आंदोलन करण्यात आलेला असून केंद्र शासनाने हे कायदे तात्काल रद्द करणे गरजेचे असल्याने याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आलेले आहे हे कायदे रद्द होईपर्यंत कायदेशीर मार्गाने आमचे आंदोलन सुरूच राहणार असे मुस्लिम एकता मंडळ चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शोएब खाटीक यांनी सांगितले आहे.सदरचे निवेदन देताना सोबत मुजम्मिल हुसैन ताबिश शेख जमाल खाटीक व अन्य शेकडो कार्यकर्ता उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *