

अमित ठाकरेंचे मनसे लाॅचींग अजुन एका राजपुत्राचे सक्रिय
राजकारणात आगमन झाले .
ठाकरे विरोधी ठाकरे बंधु
अदित्य-अमित आले .
अमित ठाकरेंचे आज मनसेत
झाले थाटामाटात लाॅंचिंग .
मनसेनी महाराष्ट्रात भविष्याचे
चालु केले फिल्डींग .
आगमगा सोबत अमितनी काही
ठराव आणले .
मुलांच्या दप्तराचे ओझे संपवणार
पहिल्या भाषणात सांगितले.
अमित ठाकरेंनी उचलला मुलांच्या
शिक्षणाचा मुद्दा .
रोहित पवार,अमित देशमुख, अदित्य-
अमित ठाकरे चर्चेत यंदा .
========================