

वसई : प्रतीक्षा फाउंडेशन आयोजित सत्संग कार्यक्रमास दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असे संत स्वामी चीदानंद पुरी महाराज आज मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता. वसई पश्चिम येथील अयप्पा मंदिर, बहरामपूर येथे उपस्थित राहणार आहेत. उपस्थित भाविकांना ते मार्गदर्शन करणार आहेत. दक्षिण भारतीय समाजमध्ये यांच्या बद्दल मोठ्याप्रमाणात आदर आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित रहावे असे आयोजक उत्तम कुमार आवाहन केले आहे.