

कोरोना तुझ्यामुळे…..
कोंबड बदनाम झाल कोरोना तुझ्यामुळे
बकरा बदनाम झाला कोरोना तुझ्यामुळे
परदेशवाऱ्या थांबल्या कोरोना तुझ्यामुळे
माॅल ओस पडले कोरोना तुझ्यामुळे
मंदिरं ओस पडली कोरोना तुझ्यामुळे
शाळांना सुट्या दिल्या कोरोना तुझ्यामुळे
परिक्षा पुढे ढकलल्या कोरोना तुझ्यामुळे
कार्यक्रमांवर बंदी आली कोरोना तुझ्यामुळे
गर्दीचे ठिकाणे वर्ज झाले कोरोना तुझ्यामुळे
मांसाहारी शाकाहारी झाले कोरोना तुझ्यामुळे
बातम्याना कोरोना झाला कोरोना तुझ्यामुळे
देश-परदेशात दहशत आली कोरोना तुझ्यामुळे