गरीब जनतेला हातावर पोट असणाऱ्या कामगारांना विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आव्हान सरकार यांनी या वेळी केले लॉक डाउन मध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही आहे त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू,अन्न धान्य,औषधे त्यांना गरजू लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे या परिस्थितीत संजय गायकवाड यांनी आपल्या सहकारी मित्र मंडळी यांच्या मदतीने लोकांच्या वस्ती मध्ये जाऊन जनजागृती राबवत आहे जगात फक्त माणुसकी हा धर्म आहे या अनुषंगाने गरीब गरजूंना अन्न पाणी वाटप करत आहे तसेच काहींना राशन ची व्यवस्था पण करून देत आहे, तसेच अहोरात्र पोलीस मेहनत घेत आहे त्यांच्या साठी नाश्ता पाण्याची ची व्यवस्था करून देत आहे,  या सामाजिक उपक्रमात प्रज्योत मोरे पत्रकार विनायक खर्डे लक्ष्मण शिरसाट आदी आंबेडकर चळवळी चे कार्यकर्ते सहयोग करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *