
लोकनेते अध्यक्ष मा. श्नी हितेंद ठाकूर जी (अप्पा) च्या निर्देशानुसार की कोणी ही उपाशी नाही झोपले पाहीजे. या कायक्रमा मध्ये आज ब वि आ स्लमसेल च्या पदाधिकारी द्वारे सहकारनगर,बतकल पाडा,लक्ष्मण कम्पाऊंड,राजू कामडी चाळ,गोपाल चाळ,शान्ता जाधव चाळ,मिथिलाधाम सोसाइटी,चन्दर कंपाऊंड आणि ,अदिवाशी पाडा,च्या समोरचा परिसर आणि नाका कामगार जे लोक कच्च्या घरांमध्ये राहत आहेत आणि खरच संकटात आहेत त्याना 150 घरामध्ये जेवण वाटप करण्यात आले .
सौजन्य जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट यांना मनपूर्वक धन्यवाद श्री. सुरेश चौधरी साहेब यांनी जेवण उपलब्ध करून दिले .
ह्या मोहीमेच्या अथक परिश्रमसाठी बहुजन विकास आघाडी स्लमसेल चे महासचिव श्री बाळकुष्ण मिश्रा ,कार्यध्यक्ष श्री अनिल झा ,
युवा सचिव विजय झा ,झोनल अध्यक्ष अजय झा ,सुशील झा ,जय प्रकाश तिवारी ,विद्यापती चाळ अध्यक्ष ,शत्रूध्न महतो बबन मिश्रा कंम्पाउंड अध्यक्ष अशोक ठाकूर श्री मनोज गुप्ता ,
युवा कार्यकर्ते कु.शरद चौबे,कु.कुदन झा,कु दिपक झा
कर्मठ सेनानी श्री मुकेश झा जी,श्री गौतम जी,आणि अन्य कार्यकर्ते आदी