

वसई(प्रतिनिधी महानगर पालिका प्रभाग समिती आय, तर्फे सागरशेत वसई पेट्रोल पंप समोर सार्वजनिक गटाराचे काम चालू करण्यात आले आहे, ऐन पावसाळा जवळ आल्या ने हे काम चालू केलेले आहे असे दिसून येत आहे, कित्येक काम महानगर पालिका तर्फे अजून अर्धवट ठेवलेले आहे, पापडी जामा मस्जिद जवळील चोबरे रोड वरील गटाराचे काम अजून अर्धवट ठेवलेले आहे कोणत्याही ठेकेदार तिकडे फरकत सुध्दा नाही आणि त्रास येथील रहिवाशीयांना होतो, असे होता कामा नये म्हणून सागरशेत चे गटाराचे काम हे मेन रोड वर आहे आणि हे काम जर खोळंबून राहिले तर लोकांना नाहक त्रास होईल, याची खबरदारी घेऊन आम्ही काँग्रेस तर्फे विनंती करतो की लवकरात लवकर हे काम संपवण्यात यावे , अशी मागणी काँग्रेस चे सरचिटणीस मा. एरल फुरट्याडो, आणि फिरोज खान साहेब आपल्या महानगर पालिका कडे मागणी करत आहोत .