
कोरोना महामारीत अडकलेल्या महाराष्ट्रातील जनतेचे तीन महिन्याचे विजेचे अवास्तव बिल माफ करण्याची केली मागणी!
विज बिल माफ़ करण्यासाठी ९०००० कोटी रुपयाचे अनुदान केंद्र सरकारने दिल्यास विज माफ़ करन्याचे ऊर्जा मंत्री नितिन राउत यांचे आश्वाशन !
आज राष्ट्रवादी आमदार प्रकाश गजभिये यांचे नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री श्री नितिन राउत यांची नागपुर येथिल बिजलीनगर ग़ेस्ट हाउस येथे भेट घेतली व भेंट घेवुन निवेदन दिले .महाराष्ट्रातील कोरोणाच्या लाकड़ाऊन मधे अडकलेल्या गरीब जनतेला आकारलेले अवास्तव बिल माफ़ करावे ,विजेची देशातिल महाराष्ट्रमधे केलेली सर्वाधिक़ विजेच्याबिलाची दरवाढ त्वरित थांबवावी व दिल्ली सरकारच्या धरतिवर २०० यूनिट्पर्यंत विज बिल कायमचे माफ़ करन्यात
यावे अशी मागनी राष्ट्रवादीचे मा आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राउत यांना केली राज्याचि आर्थिक परिस्थिति विज बिल माफ़ करण्या इतपत नाहीं कोरोनाचे संकट नसते तर विजबिल माफ़ केले असते परंतु केंद्र सरकारने विजेच्या बिलाचा भार ऊचलला व रु ९०००० क़ोटिचे अनुदान समजुन राज्याला मदत केली व ती रक़म एनडीआर एफ खात्यात जमा केली तर नक्किच राज्यातिल गरिबांचे विज बिल माफ़ करतl येईल असे सांगीतले परंतु जरी नागरीकानी कोरोना कार्यकाळात विजेचे बिल भरले नाहितरी राज्यात कुणाचेहि मीटर कापन्यात येनार नाहीं असे आश्वासन ऊर्जामंत्री नितिन राउत यांनी दिले.राज्यात विजेचे बिल वाढ़न्यासाठी मागिल भाजप सरकार जबाब दार असल्याचे मंत्री महोदयानी सांगीतले .यावेळेस प्रकाश गजभिये यांचे सोबत आसिफ़ भाई,पंकज बोन्दरे,भूपेन्द्र सनेश्वर,सतीश नाईक,फ़िरोज़ शेख़ ,साहेबराव आठवले,मनोज नागपुरकर,पुंडलिक वानखेड़े,सुब्रमानियम मुदलियार,ज्योत्सना जामभूलकर,आकाश बनाफर,संदीप फुलवार,रज़्ज़ाक़ ओंकार,दिलीप माटे,मणिकराव चांडेकर नानेश्वर करनाके,अनिल मेश्राम,सूरज शाहु ,बंटी उईके ,धम्म वाहने,महेश नितनवरे,भूमिका वरठी, चित्रा परटेकी,रवी कोटनाके,धारा नितनवरे,सतीश इंगले आदी कार्यकर्ता उपस्थित होते